आपले मॅंग्रोव्ह जाणून घ्या
२६ जुलै हा आंतरराष्ट्रीय खारफुटी संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा हेतू म्हणजे या किनारी, अद्वितीय व धोक्यात असलेल्या परिसंस्थेच्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे. शिवाय या परिसंस्थेचे शाश्वत नियोजन होणे, संवर्धन होणे व परिसंस्था सेवांचा योग्य वापर होणे यासाठी प्रयत्न करण्याचाही हा दिवस आहे. पण आपल्या सर्वांना खारफुटीविषयी नक्की किती माहिती आहे? अधिक माहिती हवी असेल तर www.mangroves.godrej.com संकेतस्थळास भेट द्या आणि Mangrove Mangroves मोबाईल ऍप नक्की डाउनलोड करा.
धन्यवाद !
खारफुटीची ही प्रश्नमंजुषा आवडली
असल्यास इतरांबरोबर शेअर करा.