खारफुटींची प्रश्नमंजुषा - "आपल्या सर्वांना खारफुटीविषयी नक्की किती माहिती आहे?"
खारफुटीवर मराठीतले पहिले गोष्टीचे पुस्तक
'मॅजिकल मॅन्ग्रोव्हस' अभियान: डॉ फिरोझा गोदरेज यांचे भाषण
खारफुटी परिसंस्थेचे आशियातील पहिले मोबाईल ॲप
गोदरेजने खारफुटींच्या प्रजाती ओळखण्यासाठी आणि खारफुटींची परिसंस्था समजून घेण्यासाठी आशियातील पहिले मोबाइल ॲप विकसित केले.
विविधतेने नटलेल्या वन्य जीवांचा स्वर्ग
गोदरेज खारफुटी हा बग आणि बीटल, फुलपाखरे, पक्षी, कोळी, उभयचर व सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी आणि बर्याच जलीय प्रजातींसारख्या विविध जीवजंतूंसाठी संरक्षित स्वर्ग आहे.
जमिनीची धूप व प्रदूषण कमी करणारे तटरक्षक
हवामानातील बदल कमी करण्यासाठी गोदरेज खारफुटी ही मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील मातीची धूप कमी करते आणि अधीक मात्रेमधे कार्बन शोषुन संरक्षण करते.
संशोधन व शैक्षणिक कामांसाठीच्या प्रयोगशाळा
दरवर्षी मुंबई महानगर प्रदेशातील हजारो नागरिक गोदरेज खारफुटीवर जैवविविधता आणि मॅंग्रोव्ह इकोसिस्टमचे महत्त्व जाणून घेतात.